भेट मकवऱ्याची
बीबी का मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा, आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी रा बिया दुर्रानी, हिची कबर आहे. बीबी का मकबरा याला मराठवाड्यात सन्मानाने ताजमहाल असे म्हण तात. बीबी का मकबरा हे ऐतिहासिक व लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. मकरबऱ्याची निर्मिती इ.स. १६७९ झाली आहे एक भव्य असे महाल मुलाने आईच्या समरणार्थ बांधले आहे. मुख्य प्रवेशद्वारावर सापडले ल्या एका शिलालेखात असा उल्लेख आहे की या समाधीची रचना अता-उल्ला, वास्तुविशारद आणि हंस पत राय, अभियंता यांनी केली होती. समाधी आग्राच्या जगप्रसिद्ध ताजमहाल (इ.स. १६३१ ते १६४८ या काळात बांधण्यात आलेली) पासून प्रेरणा घेते आणि म्हणूनच याला 'डेक्कनचा ताज' म्हणून ओळख ले जाते. हे पुर्ण क्षेत्र (Area) ३४ एक्कर चा आहे. त्यात एक कबर व ३२गार्डन आहे. ही कबर असलेला मकबरा औरंगजेबाच्या काळात मलिकाच्या मुलाने-आजम शाहने इ. स. १६७९ मध्ये बांधला आहे. लाल आणि काळ्या दगडांबरोबर, संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासून बनविलेला आहे. या मिश्रणास स्टको प्लॅस्टर (Stucco Plaster) असे म्हणतात. मकबरा एक भव्य ओट्यावर बांधलेला असून, त्यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे. त्याच्या बाजूला बारदारी देखिल बांधले आहे त्यास दिवाने आम आणि दिवाने खास असे म्हणतात. कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. त्या क बरीवर छतांच्या खिडक्यांतून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्र प्रकाश पडेल, अशी रचना केली आहे. मकबऱ्याच्या घुमटाला संगमरवरी दगड वापरला आहे. भव्य ओट्यावर चारही बाजूंनी मिनार बांध लेले आहेत ते मिनार ०.५ अंश (डिग्री) ने वाकले आहे. कही काळा पासून मिनारांवर जाता येत नाही. कारण मिनार वर जाऊन एक जोडपे फोटोच्या ओघात पडलेलं आहे. सम्राटांच्या काळामध्ये चारही मिनारावर चार पाहरेकरी असायचे आणि मुख्य म्हणजे या मिनाऱ्या वरुन पूर्ण औरंगाबाद व औरंगाबाद चे ३२ दरवाजेही दिसत होते. ३२गार्डन मध्ये विविध प्रकारच्या कारंज्या आहे पण त्या जवळपास ९ते १० वर्षांपासून बंद आहे. ५५० वर्ष जुनी पाईपलाईन असल्या मुळे पाण्याचा साठा पाहिजेत तेवठा पुरत नाही. परंतु या वर्षी पावसाळ्यात सुरू होण्याची इशारे तेथील कर्मचारी यांनी दिले आहे.या ३२ गार्डन मध्ये आंबे, चिकू, अशोक आंबा हे सावली साठी आणि मोगरा, विविध रंगाची गुलाब हे सुगनधा 'साठी लावले होते. मनाला शांतता मिळावी आणि दोन प्रेमाच्या गोष्टी व्हायला हव्यात म्हणुन हे ३२ गार्ड नची रचना त्यांनी केली आहे. या बागांमध्ये जवळपास ५०-३० वर्ष पूर्वीचे झाडे आहे. गार्डनची मशागत करायला १४ सेविका या ठिकाणी आहे. सेविका पहारेकरी व कर्मचारी यांना राहण्याची देखिल इथे व्यव स्था आहे. त्यांना मुकबऱ्याच्या बाजूला राहण्यासाठी कोटर्स उपलब्ध असतात.
मकबरा हा सकाळी ६ च्या सुमारास चालू होतो आणि ९:३० ला बंद. रोजचे १००० ते १५०० पर्यटक या ऐतिहासिक स्थळाला भेट देतात. मात्र शुक्रवार, शनिवार आणि रविवारी देशी पर्यटक जास्त आढळतात. आणि डिसेंबर, जानेवारी महिन्यात विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येता. आणि रोज (२०- २५) वयाचे युवा जास्त येतात. तसेच देशी पर्यटकं करिता २५/- तिकीट तर विदेशीन साठी ३००/-
असे आहे. पूर्वी कागदी तिकीट असायचं आता टोकण आहे. या टोकण वर एक बारकोड येतो तो जाते वेळेस स्कॅन करवा लागतो आणि बाहेर येते वेळस मशीन मध्ये टाकावा लागतो. टोकनची पूर्ण प्रक्रियाही ऑनलाइन आहे. टोकन ची अपडेट दिल्लीला जाते व तिथूनच परत नवीन बारकोडचे टोकन तयार हो- ऊन येते. तिकीट का बंद झाले असावे? पूर्वी हे तिकीट कागदी असायचे त्या वर 'भारतीय पुरतत्व विभाग' अस लिहिलेलं होते. लोक याचा गैरवापर करत एक जागे वरच तिकीट दुसरी कडे वापरत. खरचं लोक काय करतील याचा अंदाज आपण जाऊच नाही शकत. या मुळे टोकन ची प्रणाली (सिस्टीम) आली आणि हा सर्व प्रकार बंद झाला. मकबऱ्याची माहिती सांगायला ४गाईड उपलब्ध आहे हे ४ ही गाईड खाजगी आहे. रतासा मध्ये ते आपल्याला मकबऱ्याची पूर्ण माहिती सांगतात. ३४गार्डन व मक बरा फ्फिरायला २ ते ३तास लागतात. परिवाराला जास्त वेळ बसण्याची परवानगी आहे परंतु जे फक्त वेळवाया घालवण्या साठी येता (थोडक्यात एक कपल) त्यांना मात्र अर्ध्या ते एक तासातच ते बाहेर का ढतात. विदेशी लोक त्यांच्या सोबत एक गाईड घेऊन येतात.
मुकबऱ्याच्या देखरेख करण्याकरिता ४ पहारेकरी आहे. या साठी त्यांना एक पेपर द्यावा लागतो सेंट्रल गोवेरमेन्ट (Central Government) हि एक्साम पुणे येथे होते. पोलिस भरती प्रमानेच यांचे मेडिकल टेस्ट देखिल होतात. सुरवातीला १८०००/- पासन त्यांची पगार चालू होते. आणि आर्मी पो- लिसांन सारख्या सर्व सोयी त्यांना उपलब्ध करून देण्यात येतात.
मकबराचे काही नुतिनीकरणं करायचे असेल तर पुरातत्व विभागाला माहित पाठवावी लागते. शिवाय जर काही भाग तुटला किंव्हा पडला तर त्याचा फ्फ़ोटो काढुन डिजी (उऋ) ऑफ्फिस ला
पाठवावे लागते. आणि ते ऑफ्फिसर तिथं येऊन पाहणी करून जातात व नंतर फ्फंड (ऋरपव) उपलब्ध करून देतात. मकबरा चे मुख्य केंद्र (शिरप लशीश) हैदराबाद येथे आहे. अखिल भारतीय पर्यटक
(All india tourist) रोज यथे भेट देण्यासाठी येतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा