औरंगाबाद मधील वाढते प्रदूषन

शहरातील वायू प्रदूषण अध्याप धोकादायक पातळीवर असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाचे औरंगाबाद शहरात राज्यातून तिसरा क्रमांकावर असल्याचे समोर आल्यानंतर उपाय-योजना हाती घेतल्या आहेत मात्र त्याचा परिणाम झालेला नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सरस्वती भुवन येथे हवा गुणवत्ता तपासणी केंद्रात हवेतील धूलिकण मर्यादी पेक्षा दुप्पट आढ ळले आहेत. असे पर्यावरण तज्ञ गीतांजली कौशल यांनी सांगितले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी जन जागृतीचे काम सुरू आहे. तसेच हवेतील धूलिकणांचे प्रमाण मोजण्यासाठी'पी एम २.५' केंद्र चार ठिकाणी उभारण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी नमूद केले आहे,

गेल्या वर्षभरात औरंगाबाद शहराची हवा सुधारली आहे मात्र, शहरातील भूजल प्रदूषित झाले आहे एन सायलेन्स झोनमध्ये ध्वनी प्रदूषण झाल्याचे समोर आले आहे. घनकचरा व्यवस्थापनाची समस्या ही कायम असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२१-२०२२ वार्षिक अहवालातून स्पष्ट झाले आहे या अहवालाच्या २०१९-२०२० चहावाला सी तुलनेत करूना पूर्ण व करूना नंतरच्या शहराच्या प र्यावरणाच्या स्थितिने चित्र स्पष्ट केले धूलिकण वाढले, तरी आटोक्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ४ तानी हवेची गुणवत्ता तपासली जाते शहरातील हवेचे प्रदूषण धोकादायक असल्याचे केंद्राच्या अहवा लातून असल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने उपाय योजना समितीलाही सादर केली आहे, घरात कडा कार्यालय सरस्वती भुवन महाविद्यालय-जिल्हाधिकारी कार्यालय आणि वाळूज एमआयडीसी येथे हवा गुणवत्ता तपासणी केंद्र आहे. यातील सरस्वती भुवन येथील केंद्रावरील हवेच्या प्रदूषणाची आक डेवारी १०८ मायक्रो ग्रॅम पर मीटर क्यूब एवढी आहे. जी की धोकादायक आहे प्रदूषणाचा गुणवत्ता निर्दे शांक सरासरी ५०ते६० हा सर्वसाधारण मानले जातो. मात्र वाळूजसह शहराच्या चारही केंद्रावरील आक डेवारीही यापेक्षा अधिक असल्याचे कौशिक यांनी स्पष्ट केले. राज्यातील १८ शहरांचे प्रदूषण कमी कर ण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऍक्शन मध्ये तीन टप्प्यात कामे केली जाणार आहेत ही कामे एरर क्वालिटी मॉनिटरिंग कमिटीच्या माध्यमातून केली जात आहेत.

नायट्रोजन डायॉक्साईडचे प्रमाण २०२१-२०२२ त्या तुलनेत वाढले मात्र ते मर्यादेतच राहिले वाळूजला धूलिकण म्हणजे पी एम १० चे प्रमाण वाळूजला वाढले आहे. विभागात वर्षभरात १७४८.६३ मेट्रिक टन घनकचरा निघतो त्यापैकी ११७०.८५ मेट्रिक टन म्हणजे ६६.९५ टक्के कचरा वरच प्रक्रिया होते. जल आणि भोजला वरील पाण्याचा इंडेक्स वेगवेगळा येतो एम पी सी बी चे गोदावरी खोऱ्यात वॉटर कॉलिटी मॉनिटरिंग स्टेशन आहे. गोदावरी खोरे व मधील औरंगाबाद जिल्ह्यात पाण्याची गुणवत्ता उत्कृष्ट होती मात्र भूजलाचे ५० टक्के नमुने वाईट श्रेणीतील आढळले १०० टक्के घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया वाळूज येथे १० सीआयडी क्षमतेचा सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ( सी ई टी पी) आहे. २०२१-२०२२ मध्ये याच ४-५ एम. एल. डी वर होते. ती सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प (एस. टी. पी) आहेत १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होते दोन वर्षात लाल श्रेणीतील उद्योगात वाढ केंद्रीय पर्यावरण व वने आणि हवामान बदल मंत्रालयाने ६० च्या अधिक पॉल्युशन इंडेक्स असणारे उद्योग लाल, ४१ ते ५९ इंडेक्स असणारे केसरी, २१ ते ४० डेक्स असणारे हिरवा, तर २० पर्यंत इंडेक्स असणाऱ्या उद्योगांचे पांढ-या शेणित वर्गीकरण केले आहे या अनुसार गेल्या २ वर्षात शहरातील लाल सेनेतील उद्योगात दुप टीहून अधिक वाढ झाली आहे. सायलेंट झोन मध्ये आवाजाची मर्यादा जास्त मंडळाने फ्फ्रेब्रुवारीमध्ये सणवार नसताना सामान्य दिवशी केलेल्या चाचण्यात सायलेन्स झोन असलेली घाटी परिसरात तसेच रात्रीही आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे आढळले, प्रामुख्याने वाहनाचे आवाज, वाहनाचे हॉर्न, वाहना तील गाण्याचे आवाज, डीजे यामुळे ही मर्यादा वाढते वातावरणात पाण्यात, हवेत किंवा नाथ सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात. प्रदूषण ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.

टिप्पण्या